Yahoo Αναζήτηση Διαδυκτίου

Αποτελέσματα Αναζήτησης

  1. 2 Σεπ 2023 · शिक्षकदिनासाठी 5 मराठी कविता. कविता क्र. १. ओळखलंत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी.. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून , गंगामाई पाहुनी आली गेली घरट्यात राहून… माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत राहिली, मोक्ल्याहती जाईल कशी बायको मात्र वाचली … भिंत खचली चूल विझली होते नवते गेले,

  2. नक्की वाचा: शिक्षक दिनानिमित्त भाषण. “तुम्ही धनुष्य आहात ज्यातून तुमची मुले जिवंत बाण म्हणून पुढे पाठविली जातात.” – खलील जिब्रान. “शिकवण्याची कला ही शोधात मदत करण्याची कला आहे.” – मार्क व्हॅन डोरेन. एक चांगला शिक्षक मेणबत्ती प्रमाणे असतो, स्वतः जळून विध्यार्थ्यांचे आयुष्य उजळून टाकतो.

  3. 4 Σεπ 2024 · Happy Teachers Day Wishes in Marathi: शिक्षक दिन शनिवारी देशभर साजरा होत आहे. भारताचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जयंतीदिन देशभर 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षकांचे योगदान अमूल्य असते.

  4. 6 Σεπ 2024 · Teachers Day Quotes In Marathi – शिक्षक दिन शुभेच्छा : आज ५ सप्टेंबर. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा स्मृतिदिन. हा दिवस आपल्या भारतात ‘शिक्षक दिन ...

  5. 3 Οκτ 2024 · शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच. ज्याच्या फांदी फांदीमधुनी सळसळत. बेदरकारपणे ज्ञानाची पानं. त्याच्याच छायेखाली लाभते सौख्य… अज्ञानाच्या उन्हात न्हाऊन निघालेल्या. अस्फुट चित्रकाराला किंवा त्याच्याच रेषेखाली. अधांतरी लटकलेली असतात. कित्येक भावनांच्या. डोहात भिजून नतमस्तक झालेली. चेहऱ्याची निरागस अक्षरे.. शिक्षक असतो ज्ञानाचा दिवा…..

  6. 31 Αυγ 2022 · सदाहरित फुलासारखा फुलून, सुगंध देतो आणि द्यायला शिकवतो शिक्षक. प्रत्येक क्षणाला नवीन प्रेरणादायी परिणामे देऊन सुंदर बनवतो. आपल्या संचित ज्ञानाची संपत्ती देऊन, शिक्षक खूप आनंद साजरा करतो. पाप व लोभ यांना घाबरून धार्मिक धडे देणारा शिक्षक, देशासाठी त्याग करण्याचा मार्ग शिक्षक दाखवतो. प्रकाश करण्याचा आधार बनून, शिक्षक आपले कर्तव्य पार पाडतो.

  7. 4 Σεπ 2023 · शब्दशुभेच्छा या. शुभदिनी तुम्हा. आशीर्वाद लाभो. सदैव आम्हा…. —पूनम जगताप. ©Poonam Jagtap. 💐शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐. Key words: शिक्षक ...

  1. Γίνεται επίσης αναζήτηση για