Αποτελέσματα Αναζήτησης
महावीरांचा जन्म आणि प्रारंभिक जीवन – Mahavir Swami Biography in Marathi. ई.स. 599 पूर्वी वैशाली राज्यात, क्षत्रियकुंड नगरीत, इक्ष्वाकू वंशाचे राजा सिद्धार्थ आणि त्रिशला राणीच्या पोटी चैत्र महिन्यातील त्रयोदशीला भगवान महावीरांचा सामान्य बालकाच्या रुपात जन्म झाला. स्वामी महावीर हे बालवयापासून अत्यंत तेजस्वी आणि कुशाग्र बुद्धीचे बालक होते.
Lord Mahavir भगवान महावीर यांचा जीवन परिचय. जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर अहिंसेचे मूर्तिमंत प्रतिक होते. वैशाली राज्याच्या कुंडलपूर येथे इसवी सन पूर्व 599 मध्ये त्यांचा जन्म झाला. वडिलांचे नाव सिद्धार्थ तर आईचे नाव त्रिशला होते. बिहारमधील मुजफ्फरपुर जिल्ह्यात पूर्वीचे वैशाली होते.
4 Απρ 2023 · भगवान महावीर (महावीर) हे जैन धर्माचे चोविसावे (२४वे) तीर्थंकर होते. भगवान महावीर यांचा जन्म सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी (ख्रिस्तपूर्व ५४० वर्षांपूर्वी) वैशाली प्रजासत्ताकातील कुंडग्राम येथे अयोध्या इक्ष्वाकुवंशी क्षत्रिय कुटुंबात झाला.
महावीर स्वामी जीवन परिचय. 1. नाव : वर्द्धमान, सन्मति, वीर, अतिवीर, महावीर. 2. वडिलांचे नाव: सिद्धार्थ. 3. आईचे नाव: त्रिशाला (प्रियकारिणी) 4. वंशाचे नाव: ज्ञातृ क्षत्रिय वंशीय नाथ. 5. गोत्र नाव : कश्यप. 6. चिह्न : सिंह. 7. गर्भ तिथी : आषाढ शुक्ल षष्ठी (शुक्रवार 17 ई.पू. 599) 8. गर्भकाल 9 माह 7 दिवस 12 तास. 9.
भगवान महावीर यांचा जीवन परिचय. जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर अहिंसेचे मूर्तिमंत प्रतिक होते. वैशाली राज्याच्या कुंडलपूर येथे इसवी सन पूर्व 599 मध्ये त्यांचा जन्म झाला. वडिलांचे नाव सिद्धार्थ तर आईचे नाव त्रिशला होते. बिहारमधील मुजफ्फरपुर जिल्ह्यात पूर्वीचे वैशाली होते.
3 Απρ 2023 · भगवान महावीर हे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर आहेत. मानवाच्या कल्याणासाठी आणि जीवनात यश मिळवण्यासाठी त्यांनी हि पाच तत्त्वे ...
परिचय. वर्धमान महावीर म्हणून जन्मलेले, ते पुढे भगवान महावीर म्हणून ओळखले जाऊ लागले. वयाच्या ३० व्या वर्षी, वर्धमानाने आध्यात्मिक जागृतीसाठी आपले घर सोडले आणि पुढील साडे बारा वर्षे त्यांनी कठोर ध्यान आणि तपश्चर्या केली, त्यानंतर ते सर्वज्ञ झाले.