Αποτελέσματα Αναζήτησης
बाथरूममध्ये पाण्याची बचत कशी करावी – Tips To Save Water In The Bathroom. 1. अंघोळीसाठी नळ अथवा शॉवरचा वापर करण्यापेक्षा बादलीत पाणी घेऊन त्याने अंघोळ करा.
घरे स्वच्छ ठेवणे. जलतरण तलाव. शेतीसाठी. कारखान्यांसाठी. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लोक जे पाणी पितात आणि इतर आरोग्यासाठी वापरतात ते शुद्ध आणि स्वच्छ असले पाहिजे. पाणी सूक्ष्म जीवजंतू आणि रसायनांपासून मुक्त असले पाहिजे तरच ते पाणी आपण पिऊ शकतो.
11 Οκτ 2024 · तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी पाणी वाचवा मराठी निबंध (essay on save water in Marathi) वापरू शकता.
26 Οκτ 2024 · जलसंकटाचा सामना करण्यासाठी शाश्वत उपाययोजनांवर भर द्यावा लागेल. पाण्याचा पुनर्वापर, जलसंधारणाच्या तंत्राचा वापर, वृक्षारोपण अशा उपाययोजना महत्त्वाच्या ठरू शकतात. याशिवाय रेन वॉटर हार्वेस्टिंगला प्रोत्साहन देणे आणि नद्या, तलावांच्या स्वच्छतेकडे ही लक्ष देणे गरजेचे आहे.
17 Φεβ 2021 · तरी आज आपण ' पाणी वाचावा जीवन वाचावा' किंवा ' पाणी आडवा, पाणी जिरवा' या Save Water Essay In Marathi विषयांवर निबंध बघणार आहोत.
पाणी वाचवा घोषवाक्य मराठी (save water slogans in marathi) 1) पाणी वाचवा, जीवन वाचवा. 2) जनहितार्थ सूचना जारी, जल संरक्षणाची करा तयारी.
30 Μαρ 2021 · "पाणी वाचवा" वर 10 ओळी निबंध. प्रुथि ग्रहावरील सर्व सजीव प्राणीला पाण्याची गरज आहे. पाणी हे मातृ आणि निसर्गाचा आशीर्वाद आहे. पाणी वाचवने हे महत्वाचे आहे कारण ती जीवनाची गरज आहे. पाणीची बचत करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पाणी पिण्यासाठी, स्वयंपाक, स्वच्छता, आंघोळ, धुण्यासाठी इत्यादींसाठी वापरले जाते.